⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

कल्पना पाटील यांचे निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ येथील कल्पना अशाेक पाटील (वय ७१) यांचे मंगळवारी निधन झाले.

त्या अशाेक पाटील यांच्या पत्नी तर महावितरण विभागात अभियंता पदावर कार्यरत असलेले नितीन पाटील यांच्या आई होत.

हे देखील वाचा :