⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

छबलाल चौधरी यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल तालुक्यातील तळई येथील शेतकरी छबलाल रामचंद्र चौधरी (वय ७१) यांचे २० रोजी दुपारी १ वाजता निधन झाले.

येथील वाल्मीक चौधरी यांचे वडील होत.