गुन्हे

Jalgaon Crime News : Stay informed with the most recent crime reports, arrests, and safety tips from Jalgaon District. Comprehensive coverage of criminal incidents and police updates.

मोठी बातमी ! जामनेरमध्ये गाडीत गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट, ओमनी जळून खाक

—
सप्टेंबर 29, 2025 | 3:10 pm

चारचाकी गाडीमध्ये अवैध पणे गॅस भरताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना जामनेर शहरातून समोर आलीय.

जळगाव जिल्हा कारागृहामध्ये एका बंदीला दोघांकडून बेदम मारहाण

—
सप्टेंबर 29, 2025 | 1:10 pm

जळगाव जिल्हा कारागृहामधून धक्कादायक बातमी समोर आलीय

जळगावातील माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवरील बनावट कॉल सेंटरचा अड्डा उद्भस्त ; ललित कोल्हेंसह आठ जण ताब्यात

—
सप्टेंबर 28, 2025 | 8:33 pm

जळगावातील मुराबाद रोडवर असलेल्या एल के फॉर्म हाऊसवर पोलिसांची छापेमारी करत बनावट कॉल सेंटरचा अड्डा उद्भस्त केला आहे.

‘त्या’ तरुणाचा शेळगाव बॅरेजमध्ये आढळला मृतदेह

—
सप्टेंबर 28, 2025 | 12:37 pm

तरुणाचा मृतदेह टाकरखेडा येथून जवळच असलेल्या शेळगाव बॅरेजमध्ये आढळला

Yawal : दहिगावातील ‘त्या’ युवकाच्या हत्येप्रकरणाला नवे वळण ; धक्कादायक माहिती समोर

—
सप्टेंबर 27, 2025 | 12:32 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२५ । यावल तालुक्यातील दहिगाव येथील....

जळगावातील घरफोडीचा छडा; 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, चौघांना अटक

—
सप्टेंबर 26, 2025 | 7:08 pm

रामानंद नगर पोलिसांनी एका घरफोडीचा छडा लावत चौघांच्या मुसक्या आवळल्या.

जळगाववरून धुळ्याकडे येणाऱ्या कारमध्ये आढळला ड्रग ; 17 लाखांचा ऐवज जप्त, दोघे ताब्यात

—
सप्टेंबर 26, 2025 | 6:10 pm

धुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १०७ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत केला आहे.

मुक्ताईनगरमधील पूर्णाड फाट्यावर भीषण अपघात ; डंपरच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघे ठार

—
सप्टेंबर 26, 2025 | 3:50 pm

सुसाट वेगाने धावणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. आता अशातच मुक्ताईनगरमधील पूर्णाड फाट्यावर भीषण अपघात झाला.

गावठी पिस्तूल खरेदी-विक्री करताना दोघे पोलिसांच्या जाळ्यात ; यावलमधील घटना

—
सप्टेंबर 26, 2025 | 2:52 pm

मागच्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक गावठी पिस्तूलसह जिवंत काढतूस जप्त करण्यात आले. अशीच कारवाई आता पोलिसांनी यावलमध्ये केली.

PreviousNext