जळगाव जिल्ह्यातील आजची अधिकृत कोरोना आकडेवारी : २८ जून २०२१

जून 28, 2021 7:57 PM

जळगाव । २८ जून २०२१ । जिल्ह्यात आज ३६ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर ६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीय. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणत घटली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांनंतर जिल्ह्यातील एकूण बधिताची संख्या १ लाख ४२ हजार २५७ वर गेली आहे. त्यापैकी १लाख ३८ हजार ९४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २५७० वर गेला आहे.

corona

जळगाव शहर ०२, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ- ०१, अमळनेर- ०३, चोपडा-०२, पाचोरा-०२, भडगाव-००,धरणगाव-०२, यावल-०२, एरंडोल-०२, जामनेर-०२,रावेर-०१, पारोळा-०३, चाळीसगाव-०६, मुक्ताईनगर-०३, बोदवड-०३, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ३६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now