Friday, May 27, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

दिलासादायक : आज नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

corona update
Tushar BhambarebyTushar Bhambare
April 22, 2021 | 8:06 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । लॉकडाऊन असून देखील जळगाव शहरातील कोरोना बाधितांचे आकडे कमी होत नाहीये. यात दिलासादायक केवळ इतकेच आहे कि नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

आज जळगाव जिल्ह्यातून १ हजार २०४ रुग्ण बरे झाले असून १ हजार ३४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जळगाव शहरात मागील काही दिवसापासून रुग्ण संख्येचा आकडा घटताना दिसून येत आहे. काही दिवसापासून शहरात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज शहरात १७५ नवे रुग्ण आढळून आले आहे तर आजच २२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, मृताच्या आकड्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज शहरात ०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका तरुणाचा समावेश आहे. शहरातील एकूण मृताचा आकडा ४७९ वर गेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख १३ हजार ७०४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ७५८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २०१६ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या १० हजार ९३० बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

जळगाव शहर- १७५, जळगाव ग्रामीण- ४७, भुसावळ- ८६, अमळनेर- ६७, चोपडा- ५८, पाचोरा- ५३, भडगाव- १०, धरणगाव- ४२, यावल- ६७, एरंडोल- ५४, जामनेर- १११, रावेर- ९६, पारोळा- २४, चाळीसगाव- ४९, मुक्ताईनगर- १८, बोदवड- ७० आणि इतर जिल्हे ७ असे एकुण १०३४ बाधित रूग्ण आढळले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in कोरोना, जळगाव जिल्हा, ब्रेकिंग
Tags: Corona Update
SendShareTweet
Tushar Bhambare

Tushar Bhambare

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
yawal bhusawal road accident

ट्रक-मोटरसायकलच्या भीषण अपघातात एक ठार ; यावल-भुसावळ मार्गावरील घटना

corona test at pachora railway station

सावधान : पाचोरा रेल्वे स्थानाकावर अँटीजन कोविड चाचणीत एक प्रवासी पॉझिटिव्ह

jalgaon

अवैध धंद्यांविरोधात शहर पोलीस स्थानकात निवेदन

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist