Saturday, May 21, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

अत्यावश्यक दुकानांच्या वेळेबाबत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जाणून घ्या

abhijit raut
चेतन पाटीलbyचेतन पाटील
April 20, 2021 | 7:48 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ ।  कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा, सुविधा देणाऱ्या दुकानांचा वेळ सकाळी ७ ते ११ सुरु ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. त्यानुसार आज मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

१) सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश, अंडी विक्रेते सही ), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील.

२) वरील प्रमाणे नमूद दुकानांना घरपोच सुविधा (होम डिलिव्हरी) केवळ सकाळी ७ ते रात्री ८ वा. यावेळेत देता येईल.

३) या आदेशात नमूद केलेल्या बाबी व्यतिरिक्त इतर सर्व अति व शर्ती ह्या शासन आदेश दि. १३ एप्रिल २०२१ नमूद केल्यानुसार लागू राहतील.

वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निर्बधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. 

त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही दुकानं बंद राहणार आहेत. मात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत होम डिलिव्हरी करता येईल.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
corona

जळगाव जिल्ह्यात आज विक्रमी १७,२९० संशयितांची कोरोना चाचणी; अधिकृत आकडेवारी जाणून घ्या

abhishek patil vindo deshmukh

जामनेर संकुल घोटाळा प्रकरण : राष्ट्रवादीच्या अभिषेक पाटलांवर भागीदारीचे आरोप?

jalgaon news

जिल्हावासियांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी कटिबध्द

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.