वाणिज्य

आनंदाची बातमी! ‘या’ 5 बँकांनी व्याजदरात केली मोठी कपात, कर्जावरील EMI कमी होणार

डिसेंबर 9, 2025 | 1:01 pm

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात कपात केली. आरबीआयच्या या निर्णयानंतर ५ मोठ्या बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली आहे.

रेपो दरात ०.२५% कपात; आता तुमच्या गृहकर्जाचा EMI किती कमी होईल? जाणून घ्या..

डिसेंबर 5, 2025 | 2:43 pm

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी रेपो दरात ०.२५% कपात केल्याची माहिती दिली.

खुशखबर! RBI कडून रेपो दरात कपात ; कर्जावरील हप्ता कमी होणार

डिसेंबर 5, 2025 | 10:55 am

आरबीआयने कर्जधारकांना मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो रेटमध्ये कपात केली आहे.

अब की बार 90 पार! भारतीय रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण, तुमच्या खिशावरही होणार परिणाम?

डिसेंबर 3, 2025 | 4:34 pm

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयानं महत्त्वाचा ९० रुपयांचा टप्पा ओलांडला आणि आतापर्यंतचा नीचांक गाठला.

देशभरात घरभाडे कराराचे नियम बदलले; नवीन नियम समजून घ्या

डिसेंबर 3, 2025 | 2:32 pm

या वर्षात केंद्र सरकारकडून अनेक नियमात बदल करण्यात आले असून त्यात घरभाड्याबाबत आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या ! रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम आजपासून बदलले; काय आहे घ्या जाणून

डिसेंबर 1, 2025 | 4:23 pm

जर तुम्ही वारंवार ट्रेनने प्रवास करत असाल आणि ऑनलाइन तिकीट बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

LPG सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा कपात ; आजपासून नवीन दर लागू

डिसेंबर 1, 2025 | 10:51 am

आज १ डिसेंबरपासून नवीन गॅस सिलिंडरच्या किमती लागू झाल्या आहेत.

नागरिकांनो लक्ष द्या ! 1 डिसेंबरपासून हे मोठे बदल होणार, सर्वसमान्यांच्या खिशाला झळ बसणार

नोव्हेंबर 29, 2025 | 6:14 pm

नवीन महिन्यात अनेक आर्थिक बदल होतील ज्यांचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो.

petrol diesel

काय सांगता! पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त होणार; सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार

नोव्हेंबर 28, 2025 | 5:42 pm

सर्वसामान्यांना दिलासा मिळणारा अंदाज समोर आला आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

PreviousNext