वाणिज्य

सोने दरवाढ थांबेना! आज किती रुपयांनी वाढला भाव? वाचा नवीन दर

डिसेंबर 26, 2025 | 12:31 pm

मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होत असून दोन्ही धातूंचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे.

आजपासून रेल्वेचा प्रवास महागणार; अशी असेल दरवाढ?

डिसेंबर 26, 2025 | 9:40 am

नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना केंद्र सरकारने दरवाढीचा 'धक्का' दिला आहे.

5, 10 नव्हे, जानेवारीत तब्बल ‘इतके’ दिवस बँका बंद राहणार; RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

डिसेंबर 25, 2025 | 12:17 pm

रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२६ मधील अधिकृत सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

रेल्वे प्रवास महागला; जळगावहून मुंबई, पुणे, दिल्लीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये जास्त?

डिसेंबर 22, 2025 | 2:09 pm

भारतीय रेल्वेनं रेल्वे तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही नवीन दरवाढ २६ डिसेंबरपासून लागू होणार आहे.

जनरल ते AC पर्यंतचा प्रवास महागला, रेल्वेकडून तिकीट दरात वाढ

डिसेंबर 21, 2025 | 5:03 pm

भारतीय रेल्वेनं दररोज करोडो प्रवाशी प्रवास करतात जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला धक्का देणारी एक बातमी आहे.

HDFC बँकेच्या ग्राहकांनो लक्ष द्या ! ‘या’ तारखांदरम्यान UPI सेवा राहणार बंद

डिसेंबर 13, 2025 | 3:22 pm

जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

महाराष्ट्र शासनाकडून नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर ; वाचा सुट्ट्यांच्या संपूर्ण यादी

डिसेंबर 10, 2025 | 2:07 pm

महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय.

रासायनिक खतांच्या किमती वाढल्या ; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले

डिसेंबर 9, 2025 | 2:29 pm

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडले आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झालीय.

PreviousNext