⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

पाच लाखांची मागणी करत लग्न मोडले; एकास अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । साखपुड्यात पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी व कपडे घेऊन, ऐनवेळी पाच लाख रुपयांची मागणी करत लग्न मोडल्याप्रकरणी पारोळा तालुक्यातील वसंतवाडी येथील एकास अटक झाली.

अधिक माहिती अशी की, फिर्यादी मेघराज रामलाल पवार (रा.वसंतवाडी, ता.पारोळा) यांच्या मुलीचा संशयित कपिल अरुण राठोड (रा.गलथान तांडा) याच्याशी साखरपुडा झाला होता. त्या मोबदल्यात संशयिताने फिर्यादीकडून पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व कपडे घेतले होते.