जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना वाढीव घरपटी आकरन्यात आली असुन यांच्या निषेधार्थ भा ज पा जळगाव जिल्हा महानगर तर्फे आज ११ फेब्रुवारी रोजी भारतीय जन संघाचे संस्थापक पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त भा ज पा च्या ९ मंडला मधे वाढीव घरपट्टी च्या निषेधार्थ भव्य स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आज ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजता मंडल ४ गणेश कॉलनी येथे व मंडल क्र ६येथील काव्यरत्नावली चौक येथे सायंकाळी ६ वाजता घेण्यात आले.
जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे (राजु मामा) महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत “स्वाक्षरी अभियानाची” सुरवात करण्यात आली या प्रसंगी आ सुरेश भोळे यांनी सांगितले कि महाराष्ट्र कुठल्याच महानगर पालिकेचे एवढे मोठे करआकानी नसून एवढे कर जळगाव महानगर पालिकेचे आहे जनता आधिच दोन वर्षांपासून कोरोना महामारी ला तोंड देत असुन यात सत्ताधारी म न पा जळगाव शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी जळगाव च्या जनतेवर वाढीव घरपट्री चा बोझा जनतेवर टाकला असून भा ज पा हा नेहमीच सर्व सामान्य जनतेच्या हिता साठी लढणारा पक्ष असुन आज पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आम्ही सेवा समर्पण करून आज स्वाक्षरी अभियानाची सुरवात करत आहोत शहरातिल ९ मंडलात हे अभियान राबविण्यात येणार असुन असे राजु मामा यांनी या प्रसंगी सांगितले.
अभियानला जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, प्रदेश म आ उपाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, मा महापौर सीमा ताई भोळे, मा उपमहापौर डॉ आश्विनभाऊ सोनवणे, दीपक साखरे विधान सभा क्षेत्र प्रमुख, जिल्हा पदाधिकारी महेश चौधरी, राहुल वाघ, भगतसिंह निकम, राजु मराठे, चंद्रशेखर अत्तरदे, प्रकाश पंडित, धिरज वर्मा, अक्षय चौधरी मंडळ अध्यक्ष केदारजी देशपांडे,अजित राणे, शक्ती महाजन, चेतन तिवारी, उमेश सूर्यवंशी, आघाडी अध्यक्ष दिप्तीताई चिरमाडे, हेमंत जोश, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे, भरत सपकाळे, कुमार श्रिरामे, सना जहागिर खांन, नगरसेवक दीपमाला काळे, अॅड सुचीता हाडा, गायत्री राणे, अमित काळे, मनोज काळे, अतुल हाडा, दिनकर बारी, सरोज पाठक, भाग्यश्रीताई चौधरी, दिनेश पुरोहित, यशवंत पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
हे देखील वाचा :
- मोबाईल वापरकर्त्यांना मोठा झटका, या स्वस्त प्रीपेड प्लॅनची वैधता कमी झाली
- जळगावातून लोकसभेसाठी उमेदवारी देण्याच्या चर्चेवर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण, म्हणाले..
- IDBI बँकेत तब्बल 1036 पदांवर भरती, पदवीधरांना मिळेल 34000 पगार
- मोठी बातमी! सुनसगाव जवळील पेपर मिलला भीषण आग, कोट्यवधींच्या नुकसानीची भीती
- या इलेक्ट्रिक कारची होतेय जगभरात सर्वाधिक विक्री ; किंमत ऐकून बसेल धक्का..