भाजपा जिल्हा महानगरतर्फे ‘धम्मचक्र प्रवर्तक दिन’ साजरा

ऑक्टोबर 14, 2021 3:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगरतर्फे ६५ वा धम्मचक्र प्रवर्तक दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पूज्य भिक्खू संघरत्न थेरो व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या माल्यार्पण व पूजन करण्यात आले.

Untitled design 66 jpg webp

इंडियन रेडक्रॉस समोरील उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर, अनुसूचित जाती अध्यक्षा लता बाविसकर, सामाजिक कार्यकर्ते अशफाक भाई, डॉ. गौतम नन्रवरे, गणेश सोनवणे, संतोष बाविस्कर, नागेश सोनवणे, पुरुषोत्तम बाविस्कर, पराग ब्राह्मणकार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांचा जयघोष करण्यात आला.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now