
डॉ. अविनाश भोसले
डॉ. अविनाश स. भोसले हे 2013 पासून ० ते १८ वयोगटातील मुलांचे अनुभवी बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) म्हणून कार्यरत आहेत. ते जळगावचे पहिले 'डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन' असून वाढ, विकास आणि मुलांच्या वर्तन समस्यांमधील तज्ज्ञ आहेत. होप फौंडेशनव्दारे मुलांच्या न्युरो- डेव्हेलेपमेंटल डिसेबिलीटीजवर जागरूकता तसेच चैतन्य पेरेंट सपोर्ट गृप व्दारे विशेष मुलांचे पालकांसाठी आधार गट चालवतात.शिक्षण (Education): MBBS (नायर रुग्णालय, मुंबई), DCH (केईएम रुग्णालय, मुंबई), DNB (हैदराबाद); पीजी डिप्लोमा इन डेव्हलपमेंटल न्यूरोलॉजी (CDC, केरळ).
ऑटिझम – एका रंगीत मनाची वेगळी दुनिया!
२ एप्रिल – जागतिक ऑटिझम जागरूकता दिन प्रत्येक मूल हे खास असतं,....





