चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Exclusive : सुरेशदादांच्या भेटीला पोहचले जळगावचे भाजप आमदार

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२२ । जळगाव शहराचे आ.राजूमामा भोळे हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. आ.भोळे ...

फसवणूक : सहाय्यक दुय्यम निबंधक, मंडळ अधिकारी, तलाठीसह ८ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२२ । शहरातील मेहरूण शिवारात असलेली मालमत्ता परस्पर दुसऱ्याच्या नावे करून विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

ब्रेकिंग : जळगावात दोन गटात वाद, रस्त्यावर २ राउंड फायर केल्याची चर्चा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील स्टेट बँक चौकात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटात वाद झाला. वादातून काही ...

लक्ष्मीचे डोहाळे जेवण करीत देवरे परिवाराने जोपासली भूतदया

जळगावच्या भजनी मंडळाने आणली रंगत : समाजाला दिला गो रक्षणाचा संदेश Erandol News । जळगाव लाईव्ह न्यूज । गोमातेचे रक्षण व्हावे हा संदेश समाजापुढे ...

एलसीबीने पकडली दरोडेखोरांची नवीन गॅंग, ५ गुन्हे उघड, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील सराफा व्यावसायिकाला धारदार शस्त्राने मारहाण करून लुटल्याची घटना तीन दिवसापूर्वी नरवेल फाट्याजवळ ...

जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : शहर पोलीस ठाणे हद्दीतील रोलेट गेम, फन टार्गेट बंद!

रामानंद नगर पोलिसांचे लक्ष कधी जाणार, मोठा मासा अद्याप मोकाटच जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील सट्टा, पत्ता हा काही नवीन ...

देशभरात अनेकांना नादाला लावणारा रोलेट, फन टार्गेट गेम जळगावात!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील सट्टा, पत्ता हा काही नवीन राहिलेला नाही त्यातच आता ऑनलाईन जुगारची भर पडली आहे. देशभरात ...

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा हजारोंचा ऐवज असलेली पर्स केली परत!

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२२ । आजकालच्या जगात फसवणूक, लबाडीचे प्रमाण वाढत असतानाच एका रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवत आदर्श उभा केला आहे. ...

दूध संघ निवडणूक : महापौरांच्या सासूविरुद्ध पालकमंत्री सरळ लढत रंगणार!

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. महापौर जयश्री महाजन ...