चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

फत्तेपूर सामूहिक अत्याचार प्रकरण : ११ संशयितांना ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी; प्रमुख आरोपी अद्याप फरार

जून 30, 2026 | 8:22 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या महिलेवरील....

रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ६,५५७ जागांसाठी मेगाभरती सुरु

जून 30, 2026 | 5:18 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या....

एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी नव्हे, तर रक्तवाहिनी; पालकमंत्री गुलाबराव पाटील

जून 30, 2026 | 4:20 pm

३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आर. के. पाटलांचा गौरव; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते....

इंदूर-अमळनेर बसमधून गुटख्याची तस्करी; अमळनेरचा तस्कर गजाआड

जून 30, 2026 | 4:05 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । FDA विभागात तुकाराम मुंढे यांची एंट्री झाल्यापासून राज्यातील....

जळगावातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जून 30, 2026 | 3:47 pm

विविध विभागांना योजना प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना; नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे निर्देश जळगाव....

ग्राहकांना मोठा दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; पाहा ताजे दर..

जून 30, 2026 | 12:43 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२६ । सोने-चांदी खरेदी करण्याची इच्छा....

कजगावजवळ भाविकांच्या ट्रॅक्टरला आयशरची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, १५ जखमी

जून 30, 2026 | 10:59 am

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२६ । भडगाव तालुक्यातील कजगावजवळ मध्यरात्री....

विठ्ठल वारीहून परतताना प्रतापराव पाटलांनी जपला माणुसकीचा धर्म; अनाथ आजीला दिला मायेचा आधार

जून 30, 2026 | 10:34 am

जळगाव लाईव्ह न्यूज । ‘पंढरपूर दर्शन विशेष वारी’हून परतत असताना कुर्डूवाडी रेल्वे....

नागपूरहुन जळगावकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा नांदुराजवळ भीषण अपघात

जून 30, 2026 | 9:19 am

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात अपघताचे प्रमाण कमी होताना दिसत नसून यातच....