चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार करण्यात आला.
Gold Rate ! महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव 11400 रुपयांनी वधारला, आता 10 ग्रॅमसाठी..
गेल्या आठवड्यात सोन्याचा दर घसरल्याने ग्राहकांना काहीसा दिला मिळाला होता. मात्र आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली. भावात वाढ झाल्याने मात्र ग्राहकांना सोने खरेदी करावेत की नाही असा प्रश्न पडला आहे.
ग्रॅज्युएट्स पाससाठी सरकारी नोकरीची संधी! IBPS मार्फत 5200+ जागांसाठी भरती, पगार 85000
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी....
बस कर पगली…; चित्र वाघ यांच्या कवितेवर रोहिणी खडसेंचा खोचक टोला
चित्रा वाघ यांच्या कवितेवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून उत्तर येण्याआधी रोहिणी खडसे यांनी कवितेच्या स्वरुपातच प्रत्युत्तर दिलं आहे.
अरे वा! एसटीच्या तिकिटांवर मिळणार बंपर सूट, १ जुलैपासून नवीन नियम लागू..
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । एसटी बसने प्रवास करणाऱ्या....
जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस ; आता जुलै महिन्यात कसा असेल पाऊस? IMD कडून महत्वाचे अपडेट..
यंदाच्या जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केली आहे.
Bhusawal : रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वे....
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ई-पीक पाहणी नोंदणीसाठी मुदतवाढ, शेवटची तारीख काय?
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी....
तत्काळ तिकीट ते.. ; रेल्वेचे हे नियम आजपासून बदलले; प्रवासाआधी जाणून घ्या..
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । जर तुम्ही आजपासून रेल्वेने....














