चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगाव जिल्ह्यातील प्रसिध्द महादेव मंदिरे

ऑगस्ट 4, 2025 | 1:43 pm

सध्या श्रावण महिना सुरू असल्याने महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून येते. दरम्यान आज आपण जिल्ह्यातील प्रसिद्ध महादेवाचे मंदिरे कोणती आहेत याबाबत जाणून घेणार आहोत..

बापरे ! चाळीसगावच्या सैनिकाचा मोबाइल हॅक करून लावला लाखो रुपयांचा चुना

ऑगस्ट 3, 2025 | 5:25 pm

सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यात अनेकांना गंडविण्यात आले आहे. अशीच एक घटना आता जळगाव जिल्ह्यातून समोर समोर आलीय.

क्या बात है! कमी बजेटच्या ग्राहकांसाठी होंडाची नवीन बाईक लाँच ; किंमत अन् फीचर्स घ्या जाणून

ऑगस्ट 3, 2025 | 12:23 pm

होंडाने नुकतीच एंट्री लेव्हल बाईक शाईन १००डीएक्स लाँन्च केलीय. ही बाईक थेट हिरो स्प्लेंडर प्लसशी स्पर्धा करणार आहे.

gold silver

अरे देवा! जळगावात 24 तासात सोने 1300 रुपायांनी तर चांदी 1 हजाराने महागली, आताचे दर पहा..

ऑगस्ट 3, 2025 | 12:01 pm

सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरूच आहे. मागच्या २४ तासात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दर वाढल्याने ग्राहकांची चिंता वाढली.

Chalisagaon : रेल्वेखाली सापडून तरुण ठार; तीन महिण्यापुर्वीच झाला होता विवाह

ऑगस्ट 3, 2025 | 11:45 am

धावत्या रेल्वेखाली सापडून एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगाव हादरला! रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर आली, पाळत ठेवणाऱ्या तरुणाने तोंड दाबून बंद घरात नेलं, अन्.. मुलीवर पाशवी अत्याचार

ऑगस्ट 3, 2025 | 11:31 am

राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नसून जळगाव जिल्ह्यातून खळबळजनक प्रकार समोर आलाय.

जळगावात पुन्हा अपघात; चार बहिणींच्या एकुलत्या एक भावाचा मृत्यू

ऑगस्ट 3, 2025 | 10:07 am

जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना सातत्याने घडताना दिसत असून यात अनेकांना जीवावर मुकावे लागत आहे. अशातच आखणी एका अपघाताची घटना समोर आलीय.

बापरे! चोरट्यांनी थेट माजी आमदाराच्याच घरात मारला डल्ला, ३४ लाखांचा ऐवज लंपास, जळगावात खळबळ

ऑगस्ट 3, 2025 | 9:31 am

जळगाव जिल्ह्यात चक्क माजी आमदाराच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली.

बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा

ऑगस्ट 3, 2025 | 9:03 am

बालरंगभूमी परिषदेकडून २ ऑगस्ट हा मराठी बालनाट्य दिवस म्हणून जाहीर करण्यात आला.