चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

गुडन्यूज ! GST मधील दोन स्लॅब रद्द होणार; काय स्वस्त अन् काय महाग होणार?

ऑगस्ट 16, 2025 | 12:19 pm

जीएसटीचे स्लॅब पुन्हा नव्याने तयार करण्यात येणार असल्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर कमी होतील आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल

जळगावकरांनो काळजी घ्या ! पुढचे काही तास महत्वाचे, IMD कडून मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

ऑगस्ट 15, 2025 | 9:04 pm

जळगाव जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून त्याचपार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी केला आहे.

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी खुशखबर ! MPSC कडून पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी मोठी पदभरती

ऑगस्ट 15, 2025 | 7:17 pm

तुम्हीही पदवी पास असाल आणि MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.

जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था 25 बिलियन डॉलर्स करण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील; पालकमंत्री गुलाबराव पाटील

ऑगस्ट 15, 2025 | 1:22 pm

पुढील काही वर्षांत जिल्ह्याची अर्थव्यवस्था 25 बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी शासन व प्रशासन एकत्रितपणे प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले.

धक्कादायक ! शेंदुर्णीत महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना

ऑगस्ट 15, 2025 | 1:01 pm

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ग्राहकांना दिलासा ! स्वातंत्र्यदिनी सोन्याचा भाव घसरला, जाणून घ्या नवीन दर

ऑगस्ट 15, 2025 | 12:46 pm

स्वातंत्र्यदिनी सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

खुशखबर ! पुणे-नागपूर एस्क्प्रेसला अतिरिक्त चार जनरल डबे लागणार

ऑगस्ट 15, 2025 | 12:18 pm

जळगावमार्गे धावणाऱ्या पुणे-नागपूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना ५ सप्टेंबरपासून चार अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार आहेत

ओडिसीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; जाणून घ्या रेंज, किंमत अन् वैशिष्ट्ये..

ऑगस्ट 15, 2025 | 11:59 am

देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओडिसीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 'ओडिसी सन' लाँच केली आहे.

महाराष्ट्राला पुढचे ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; जळगावात कशी राहणार स्थिती? घ्या जाणून

ऑगस्ट 15, 2025 | 11:42 am

हवामान खात्यानं राज्याला पुढचे ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.