चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

new-trains-from-bhusawal-to-surat-and-nandurbar

ब्लॉक संपल्यामुळे आजपासून भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्या सुरळीत

ऑगस्ट 17, 2025 | 9:05 am

ज रविवारपासून (ता. १७) या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या सुरळीत धावणार आहे.

दिलासादायक ! जळगावमध्ये उच्चांकीपासून सोने-चांदी ‘इतक्या’ हजारांनी घसरली; आताचे भाव किती?

ऑगस्ट 17, 2025 | 8:35 am

गेल्या आठवड्यात नवीन विक्रमी दर गाठलेल्या सोने दरात आता घसरण दिसून आलीय. जळगावच्या सुवर्णबाजारात सोने दरात घसरण झालीय.

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग भूसंपादनाची अधिसूचना जारी !

ऑगस्ट 17, 2025 | 8:11 am

फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयातर्फे भूसंपादनाबाबत वैयक्तिक हरकती मागविण्यात आल्या होत्या.

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका ! कॅश ट्रान्झॅक्शनपासून ते चेकबुकपर्यंतचे ‘हे’ 4 नियम बदलले

ऑगस्ट 16, 2025 | 4:30 pm

जर तुमचे देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँक एचडीएफसी (HDFC) बँकेत खाते असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.

देशाचे 2047 पर्यंत विकसनशिल, आत्मनिर्भरतेकडे पाऊल : डॉ.उल्हास पाटील

ऑगस्ट 16, 2025 | 2:41 pm

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

10 हजारांपेक्षा कमी किमतीचा नवीन 5G फोन; 6000mAh बॅटरीसह 50MP AI कॅमेरा.. 21ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध

ऑगस्ट 16, 2025 | 2:01 pm

जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे .