चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग ; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
रेल्वेला होणाऱ्या अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून यातच अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना समोर
आजचे १८ ऑक्टोबर २०२५ राशिभविष्य; धनत्रयोदशीचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असणार?
मेषआर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी....
बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सबलीकरणाचा हातभार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
महिला स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात
“बचत गटाच्या महिलांनो, उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे; पालकमंत्री गुलाबराव पाटील
बचत गटातील प्रत्येक महिला काटकसरी आहे. बचतीचे महत्त्व या महिलांना उत्तमरीत्या समजले आहे.
मध्यम वर्गीयांसाठी LIC च्या 2 नवीन पॉलिसी लाँच; फायदे त्वरित जाणून घ्या..
देशातील सर्वात विश्वासार्ह विमा कंपनी असलेल्या एलआयसीने त्यांच्या ग्राहकांसाठी दोन नवीन विमा योजना सुरू केल्या आहेत.
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा ! CBSE बोर्डाकडून 10वी-12वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. CBSE बोर्डाकडून 10वी-12वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये 10वी ते पदवीधरांसाठी मोठी पदभरती; भरघोस पगार मिळेल
सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे.
काय सांगता! फक्त 1 रुपयात महिनाभर अनलिमिटेड कॉल, 2 GB डेटा अन्.. BSNL ची दिवाळी ऑफर वाचा..
तुम्हीही सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे.
Chopda : कामे आटोपून घराकडे निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघे जागीच ठार
जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून याच दरम्यान चोपड्यातुन भीषण अपघाताची घटना समोर आलीय.














