चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले, चांदीत मोठी घसरण, नवीन दर पहा..
सोने दरात पुन्हा एकदा वाढ दिसून आली. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे
Bodwad : शेतातील मोटार सुरु करताना विजेचा धक्का बसल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
बोदवड तालुक्यातील वाकी शिवारामध्ये विहिरीतील पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पेटीमध्ये विद्युत प्रवाह उतरला
हातावर सुसाईड नोट लिहत महिला डॉक्टरनं संपविले जीवन
डॉ. संपदा मुंडे काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्का@#दायक घटना समोर आली आहे.
आंध्रप्रदेशमध्ये बसला भीषण आग ; २० प्रवाशांचा गाढ झोपेतच कोळसा, अनेक जखमी
आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यात व्होल्वो बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये २० जणांचा मृत्यू झाला.
अत्यंत महत्त्वाची बातमी ; 1 नोव्हेंबरपासून बँकेचं नियम बदलणार? काय आहे नवीन नियम?
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक बदल होत असतात. त्याच नुसार येत्या १ नोव्हेंबर २०२५ पासून नवीन बँकिंग नियम लागू होत आहेत
नागरिकांनो काळजी घ्या! आज महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..
आज दि २४ ऑक्टोबर रोजी राज्यातील २६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
खुशखबर ! 26 ऑक्टोबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार, पाहा वेळापत्रक
जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार आहे.
ग्राहकांना दिलासा ! सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त..
दिवाळीपूर्वी उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर आता सोने आणि चांदीचे दरात घसरण सुरु झाली आहे.
दुर्दैवी ! वाळूचे ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॉलीखाली दाबल्याने २१ वर्षीय तरुण ठार, दुसरा गंभीर
वाळूचे ट्रॅक्टर पलटी होऊन त्याच्या ट्रॉलीखाली दाबल्याने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला














