चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

10वी पास ते पदवीधरांसाठी खुशखबर! तब्बल 7,267 जागांसाठी मेगाभरती, भरघोस पगार मिळेल..

ऑक्टोबर 25, 2025 | 4:11 pm

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. विशेष या भरतीसाठी दहावी, बारावी पास ते पदव्युत्तर पदवी आणि बी.एड.झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.

महाराष्ट्रातील आणखी एका शहराचं नाव बदललं

ऑक्टोबर 25, 2025 | 3:35 pm

महाराष्ट्रातील आणखी एका शहराचं नाव बदलण्यात आले असून त्याला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे

रावेरातील रेल्वे अपघातात यूपीतील प्रौढाचा मृत्यू

ऑक्टोबर 25, 2025 | 2:52 pm

वेर येथील रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासीचा मृत्यू झाला.

राज्य नाट्य स्पर्धा संभाजीराजे नाट्यगृहातच; जिल्हाधिकार्‍यांनी तत्परतेने घेतला निर्णय, रंगकर्मीच्या उत्साहाला उधाण

ऑक्टोबर 25, 2025 | 2:21 pm

येत्या नोव्हेंबर महिन्यापासून महाराष्ट्र कार्य संचालनालयातर्फे मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा सुरु होत आहे.

जळगाव, भुसावळमार्गे आणखी 18 अतिरिक्त विशेष गाड्या धावणार; जिल्ह्यातील प्रवाशांची होणार सोय..

ऑक्टोबर 25, 2025 | 12:49 pm

जळगाव, भुसावळमार्गे आणखी 18 अतिरिक्त विशेष गाड्या धावणार असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे

ना दिवाळी, ना भाऊबीजेला..; लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? नवी अपडेट आली..

ऑक्टोबर 25, 2025 | 11:58 am

ऑक्टोबरचा हप्ता भाऊबीजेला तरी १५०० रुपये खात्यात जमा होतील अशी अपेक्षा होती, पण तेही जमा झाले नाहीत. आता ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार, असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे.

जळगावमध्ये घरात सुरु असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तीन महिला ताब्यात

ऑक्टोबर 25, 2025 | 10:51 am

जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात अवैध वेश्या व्यवसायाचा मोठा प्रकार उघडकीस आला,

पाऊस पिच्छा सोडेना..! जळगाव जिल्ह्यात आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज

ऑक्टोबर 25, 2025 | 10:42 am

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी असून राज्यात आगामी ४ दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.