चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
ग्रॅज्युएट्स पाससाठी खुशखबर! बँक ऑफ इंडिया 514 पदांसाठी भरती, 120000 पगार मिळेल
सरकारी बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडियाने (BOI) क्रेडिट ऑफिसर पदासाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
अखेर शिवसेना-मनसे युतीवर शिक्कामोर्तब; युतीच्या घोषणेची तारीख अन् वेळ ठरली..
अखेर शिवसेना-मनसे युतीवर शिक्कामोर्तब झाला.
जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्याची ऐतिहासिक मजल; दोन दिवसात 4223 रुपयाची वाढ
जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्यासह चांदीच्या किमतीने नवे सर्वकालीन उच्चांकी गाठली आहे.
शहराभोवती रिंग रोड उभारण्याचा प्रस्ताव; वाहतूक कोंडीतून जळगावकरांना दिलासा मिळण्याची आशा
शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी शहराभोवती रिंग रोड उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे.
श्रीराम माध्यमिक विद्यालयात रोटरी क्लबतर्फे कॅलिग्राफी, अक्षरलेखन सुंदर अक्षर कृती सत्राचे आयोजन
श्रीराम माध्यमिक विद्यालयात २० डिसेंबर रोजी रोटरी क्लब तर्फे 7 7 7 प्रोजेक्ट अंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अक्षरलेखन व सुंदर हस्ताक्षर सुधारण्यासाठी कॅलिग्राफी अक्षरलेखन कृती सत्राचे आयोजन करण्यात आलेलं होतं.
धरणगावच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा लिलाबाई चौधरी पालकमंत्र्यांच्या भेटीला
नगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला
धुक्यामुळे रेल्वेच्या गतीला ब्रेक! भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक बिघडले, प्रवाशांचे हाल
त्तर भारतात कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेगाला ब्रेक लागला असून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून भुसावळ मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
भरधाव कारची मालवाहू वाहनाला धडक; दोघे गंभीर जखमी
नशिराबाद रस्त्यावरील चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली.
जळगावचा पारा वाढणार, पण वातावरणातील गारठा तसाच राहणार ; वाचा हवामान अंदाज
गेल्या दिवसापासून किमान तापमान ९ अंशावर स्थिरावले असून यामुळे थंडी काहीशी कमी झाल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला.














