चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
ऐन निवडणुकीत राज्य सरकारच्या कॅबिनेटचे 4 मोठे महत्वाचे निर्णय
आज पार पडलेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेटने ४ महत्वाचे निर्णय घेतले.
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात 100 टक्के रक्तपुरवठा खंडीत झालेल्या महिलेवर हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया
भुसावळ येथील ६० वर्षीय महिलेवर हृदयाला रक्तपुरवठा पूर्णपणे खंडीत झालेल्या अत्यंत गंभीर अवस्थेत डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली.
Varangaon : ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात; बापासह 7 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू
भुसावळ तालुक्यातील किन्ही वेल्हाळे शिवारात ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघात झाला.
.. अन्यथा ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत होणार ; जळगावकरांनो 31st ला झिंगाट होण्याआधी ही बातमी वाचा
जळगाव लाईव्ह न्यूज । सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१....
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक नुकतिच संपन्न झाली.
जळगाव विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीने खळबळ, पण…
जळगाव विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली.
ऐतिहासिक क्षण! मनसे-शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा
मागच्या काही दिवसापासून सुरु असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा झाली आहे.
राज्यात हाडं गोठवणारी थंडी बोचणार, हवामानाचा अलर्ट; जळगावात कशी राहणार स्थिती?
राज्यातील तापमानात चढ-उतार होताना दिसत असून जळगावसह अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे.
बाईईई…! सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात वाढ, आजचे भाव वाचून भुवया उंचावतील
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून ते स्थानिक बाजारपेठेपर्यंत, सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.














