चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
बाईईई…! सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात वाढ, आजचे भाव वाचून भुवया उंचावतील
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून ते स्थानिक बाजारपेठेपर्यंत, सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेच्या ग्रुप डीसाठी 22000 पदांवर भरती जाहीर
भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे.
गायत्री भांगळेंनी स्वीकारला भुसावळच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार
गायत्री भंगाळे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. भुसावळ शहराच्या विकासा साठी आपण सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याच,त्यांनी म्हटलं आहे
राशिभविष्य २४ डिसेंबर २०२५ : आज या राशींच्या नशिबात मोठा बदल होईल, आर्थिक लाभ होईल
मेषआजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. कौटुंबिक एकता कायम राहील, परंतु तुमच्या उत्पन्नात....
जळगाव महापालिकेसाठी पहिल्याच दिवशी तब्बल ‘इतक्या’ अर्जांची विक्री
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्रे) भरण्याच्या प्रक्रियेला आज २३ डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे.
महापालिकेसाठी शरद पवारांची मोठी खेळी; संतोष चौधरींकडे महत्वाची जबाबदारी, नाथाभाऊंना स्थान नाही?
राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली असून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावरही महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२५ । राज्यात सध्या महानगरापालिकांच्या निवडणुकीची....
Xiaomi Redmi Note 15 5G ची किंमत इतकी असेल? 108MP कॅमेरा अन् बरेच काहीच..
Xiaomi ने नवीन वर्षासाठी मोठी तयारी केली आहे. कंपनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतात स्मार्टफोन आणि टॅब्लेटसह नवीन उत्पादने लाँच करत आहे.
चोपड्यातील अट्टल चोरट्याच्या अंकलेश्वरमधून आवळल्या मुसक्या
जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सातत्यानं घरफोडी, वाहनचोरीच्या घटना समोर येत आहे.














