चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
BSF मध्ये बंपर भरती जाहीर; 10वी पास तरुणांना मोठी संधी
देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. विशेष दहावी पास तरुणांना नोकरीची संधी आहे
विद्यार्थ्यांना घडवणारा प्रोफेसर, निष्णात चिकित्सक हरपला; माजी खा. डॉ.उल्हास पाटलांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ फिजिशियन डॉ. संजय महाजन यांचे आज पहाटे ४ वाजता मुंबईत उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
77 वर्षांच्या आजींची कमाल ! नशिराबाद नगरपंचायतीच्या निवडणुकीत जिंकल्या
जळगावमधील नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागला असून या निवडणुकीत 77 वर्षांच्या आजीबाईं नगरसेवकपदी विजयी झाल्या आहे.
रेल्वे प्रवास महागला; जळगावहून मुंबई, पुणे, दिल्लीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये जास्त?
भारतीय रेल्वेनं रेल्वे तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही नवीन दरवाढ २६ डिसेंबरपासून लागू होणार आहे.
अरे देवा ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी दरात मोठी उसळी, नवीन दर पहा?
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याचं दिसून आले.
जळगाव जिल्ह्यातून एक-दोन नव्हे, तब्बल पाच राष्ट्रीय महामार्ग..
जळगाव जिल्ह्यातून तब्बल पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार
जळगावमार्गे बिलासपूर-मडगाव, वलसाड दरम्यान विशेष एक्स्प्रेस धावणार, वेळापत्र अन् थांबे घ्या जाणून
नाताळ सुट्ट्यांच्या आणि नवीन वर्षानिमित्त रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जळगाव आणि भुसावळ मार्गे विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
एकाच दिवसात तापमानाचा पारा ३ अंशांनी वाढला, पण थंडी अधिक तीव्र होणार ; वाचा जळगावचा हवामान अंदाज?
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा घसरला आहे.
आजचे राशिभविष्य २२ डिसेंबर २०२५ : मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल सोमवारचा दिवस?
मेषआज तुमच्यासाठी काही समस्या घेऊन येईल, कारण व्यवसायात तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता....














