Chetan Ramdas Patil

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

एरंडोल न्यायालयात जागतिक युवक दिवस ऑनलाईन साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । एरंडोल तालुका विधी सेवा समिती आणि  दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवक दिवस ...

भारत विकास परिषदेतर्फे स्वातंत्र दिनानिमित्त २५ वृक्षाचे रोपण

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ ।  श्रीराम मंदिर संस्थान पिंप्राळा यांचे मानराज पार्क येथे असलेल्या मैदानाच्या चौफेर नैसर्गिक प्राणवायू देणारे वृक्ष जोपासण्यासाठी ...

मना शायान झेंडावंदन आणि त्या आठवनी

  जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । पंधरा आगष्ट राव्हो का सव्वीस जानेवारी आम्हले बठ्ठा शाळाना पोरेस्ले “झेंडावंदन” सन वाटे मोठा. पंधरा ...

संत मिराबाई नगरात चिखलच चिखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । शहरातील पिंप्राळा परिसरातील संत मीराबाई नगरात एका व्यक्तीने घराचे बांधकाम करताना निघालेली काळी माती रस्त्यावर टाकली. ...

जळगाव शहर शिंपी समाज हितवर्धक संस्थेतर्फे स्वतंत्रदिन साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ ।  स्वातंत्र्याचा ७५ वा स्वतंत्र दिवस शेठ फत्रू लक्ष्मण शिंपी मुलांच्या वसतिगृहात साजरा केला गेला.  यावेळी  राजेंद्रकुमार ...

२०० किलोमीटर स्पर्धा : जिल्ह्यातील पहिल्या सायकलस्वार डॉ.अनघा चोपडे

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । औरंगाबाद येथे आयोजित २००किमीच्या बीआरएम सायकलिंगच्या स्पर्धेत जळगांव येथील पॅथॉलॉजिस्ट डॉ.अनघा सुयोग चोपडे यांनी सहभाग घेत ...

शिवाजीनगरात प्रौढाने गळफास घेत संपविले जीवन

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या खडके चाळमध्ये राहणाऱ्या एका ४५ वर्षीय प्रौढाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या ...

कोरोना योद्धा मुकेश पाटील यांचा सत्कार

  जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ ।  शहीद शिरीशकुमार फाऊंडेशन चे अद्यक्ष मुकेश पाटील ,विकास वाघ आणि त्यांचा मित्रपरिवाराने जळगाव येथील नेरीनाकाच्या ...

जमीयत उलेमा ए हिन्दतर्फे पूरग्रस्तांना मदत

  जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । येथील जमीयत उलेमा ए हिन्दतर्फे महाड येथील पूरग्रस्त लोकांसाठी गृहउपयोगी अत्यावश्यक साहित्य पाठविण्यात आले. दर्दमंद ...