जळगाव जिल्हा
बागेश्वर धाम सेवा समितीच्या जळगाव ग्रामीण जिल्हा संयोजकपदी अमित सोळुंके
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२३ । बागेश्वर धाम सेवा समिती द्वारे जळगाव ग्रामीण जिल्हा संयोजकपदी अमित दिलीप सोळुंके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
आगामी काळात जळगाव जिल्ह्यात बागेश्वर धाम समिती द्वारे पंडित धिरेंद्र शात्री महाराजांच्या कथेचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर जळगाव शहर जिल्हा संयोजकपदी निलेश मधुकर पाटील यांची नियुक्त करण्यात आलेली आहे.