AIASL : मुंबई विमानतळावर 480 जागांसाठी भरतीची सुरु.. 10वी ते पदवीधरांनासाठी सुवर्णसंधी!

मे 15, 2023 12:59 PM

AIASL Mumbai Recruitment 2023 एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत मुंबईत येथे मोठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांच्या ४८० जागा भरल्या जाणार आहे. 10वी ते पदवीधरांनासाठी जॉबची मोठी संधी आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25, 26, 27, 28, 29 & 30 मे 2023 असणार आहे.

job jpg webp

या जागांसाठी भरती :
उपव्यवस्थापक -रॅम्प/देखभाल, वरिष्ठ पर्यवेक्षक-रॅम्प/देखभाल, ज्युनियर पर्यवेक्षक-रॅम्प/देखभाल, सीनियर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर, उप. टर्मिनल व्यवस्थापक – प्रवासी, कर्तव्य अधिकारी – प्रवासी, टर्मिनल व्यवस्थापक – कार्गो, उप. टर्मिनल मॅनेजर – कार्गो, ड्युटी मॅनेजर – कार्गो, ड्युटी ऑफिसर – कार्गो, ज्युनियर ऑफिसर- कार्गो, सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, आणि पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
सविस्तर पदांच्या पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज शुल्क : ₹500/-  [SC/ST/ExSM: फी नाही]
थेट मुलाखत: 25, 26, 27, 28, 29 & 30 मे 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)

वयाची अट: 01 मे 2023 रोजी 28 ते 50 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai-400099.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now