AAICLAS मार्फत 400 पदांसाठी भरती; पात्रता कोणत्याही शाखेची पदवी, भरपूर पगार मिळेल..

मार्च 13, 2023 1:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून मोठी भरती निघाली आहे. एएआई कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 मार्च 2023 आहे. AAICLAS Recruitment 2023

AAICLAS Recruitment 2023 jpg webp

रिक्त पदसंख्या : 400

कोणत्या पदासाठी होणार भरती??
ही भरती सिक्योरिटी स्क्रीनर्स या पदासाठी केली जाणार आहे.

तुम्हाला किती पगार मिळेल?
निवड झालेल्या पात्र उमेदवारांना 15,000/- रुपये मानधन दिले जाईल.

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]
वयाची अट: 19 मार्च 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसीसाठी 750 /- [SC/ST/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: www.aaiclas.aero
अधिसूचना (Notification) : येथे क्लीक करा
Apply Online साठी : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now