एरंडोलला राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण!

सप्टेंबर 26, 2022 7:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथील सत्यशोधक समाज शाखा व महात्मा फुले युवा क्रांती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिघा महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. या सत्यशोधक समाज स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाल्या निमित्त राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

jalgaon 100 1

याप्रसंगी कमलेश महाजन, कुनाल महाजन, समाधान महाजन, प्रल्हाद महाजन, अनिल महाजन, संजय महाजन, मनोज महाजन, हिम्मत महाजन, गोपाल महाजन, प्रसाद महाजन, कविराज पाटील, दिनेश महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now