---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

वनमंत्री संजय राठोडांचा राजीमाना राज्यपालांनी मंजूर केल्याने भाजपतर्फे फटाके फोडून जल्लोष

---Advertisement---

 

New Project 11

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयित वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग केशरी यांनी मंजूर केल्याने भाजपातर्फे आज वसंत स्मृती जिल्हा कार्यालय येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

---Advertisement---

 

यावेळी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर चे अध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, म.न‌.पा च्या महापौर सौ भारती ताई सोनवणे, महानगर सरचिटणीस महेश जोशी, उपाध्यक्ष श्री चंदन महाजन, प्रदीप रोटे, राजेंद्र मराठे, सौ शरीफा ताई तडवी, चिटणीस महेश चौधरी, भगतसिंग निकम (सर) जिल्हा महानगर सोशल मीडिया चे अक्षय चौधरी, कार्यालयीन मंत्री श्री प्रकाश पंडित, ज्येष्ठ नगरसेवक  कैलाश आप्पा सोनवणे,  दत्तु कोळी, नगरसेविका सौ पार्वता ताई भिल, मंडल क्र.६ चे अध्यक्ष श्री अजित राणे, जिल्हा महानगर युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री आनंद सपकाळे, ओबीसी मोर्चा चे अध्यक्ष श्री जयेश भावसार, ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष श्री प्रमोद वाणी, श्री अतुल बारी, श्री दीपक पाटील, श्री अमित शिंदे, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद चौधरी , युवा मोर्चा चिटणीस सागर जाधव, जयंत चव्हाण, युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख भुषण जाधव, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष रत्नेश निकम कार्यालयीन कर्मचारी गौरव सणस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---