गोदावरीत २३ रोजी कार्यशाळेचे आयोजन

एप्रिल 21, 2022 4:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक ऑन्कोसर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे दि २३ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

गोदावरी 1 jpg webp

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर येथे लॅप्रोस्कोपी ऑन्कोसर्जन डॉ. पुणतांबेकर हे स्वत: रुग्णावर उपचार करणार आहे. त्याचे लाइव्ह डेमोस्टेशन रुग्णालयातील मोठ्या स्क्रिनवर दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी मास्टर प्लान ऑन लॅप्रोस्कोपी पेल्विक प्रोसीजर यावर ते मार्गदर्शन करणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now