परिसर मुलाखतीत विद्यार्थ्यांची निवड

एप्रिल 7, 2022 3:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाद्वारा मुलाखतींमध्ये विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या चिराग पाटील या विद्यार्थ्याची परिसर मुलाखतीत निवड करण्यात आली.

nmu 1

कंपनीतर्फे ऑनलाइन घेण्यात आलेल्या मुलाखतींमधून १२ विद्यार्थ्यांना कंपनीने शॅार्टलिस्ट केले. या १२ विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती पुणे येथे २४ मार्च रोजी घेण्यात आल्या. परिसर मुलाखतीसाठी प्रा. भूषण चौधरी, डॉ. यू.डी. पाटील व सोनाली दायमा यांनी प्रयत्न केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now