एरंडोल येथे काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध

एप्रिल 1, 2022 6:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाई च्या विरोधात एरंडोल शहरात काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

cougres

आंदोलनात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय महाजन, डॉ.फरहाज बोहरी व प्रा.आर.एस.पाटील यांनी केंद्र सरकारने इंधनाचे भाववाढ केल्याने सरकारचा समाचार घेऊन निषेध केला व नागरिकांनी पुन्हा गोरगरीब जनतेचे काँग्रेसचे सरकार निवडून द्यावे असे आवाहन केले. या प्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय भदाणे, संजय कलाल, रईस शेख, कलिम पठाण, डॉ शेख, इसाक शेख, मदन भावसार, मुजमिल शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now