National Health Mission, Jalgaon : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : ०३
रिक्त पदांचा तपशील :
१) पीएमडब्ल्यू/ PMW ०२
२) STLS टीबी पर्यवेक्षक/ STLS TB Supervisor ०१
आवश्यक पात्रता :
पीएमडब्ल्यू/ PMW : १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पीएमडब्ल्यू प्रमाणपत्र
STLS टीबी पर्यवेक्षक/ STLS TB Supervisor : ०१) डीएमएलटी ०२) ०१ वर्षे अनुभव
वयाची अट : २५ मार्च २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
इतका मिळेल पगार?
१७,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रति, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, मान्य रुगणाल आवार जळगाव.
भरतीबाबतची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
- SSC मार्फत तब्बल 2400+ जागांसाठी भरती जाहीर; 10वी-12वीसह पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी
- 12वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची संधी! 400 पेक्षा जास्त जागांवर भरती
- 10वी/12वी उत्तीर्णांना भारतीय हवाई दलात नोकरीचा गोल्डन चान्स ; अर्ज कसा आणि कुठे कराल?
- Jalgaon : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विविध पदांसाठी भरती ; उमेदवारांनी असा करावा अर्ज?
- इस्रोमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर ! 320 पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या..