जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । भारतीय नौदलात सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.भारतीय नौदल (Indian Navy Bharti 2022)मध्ये विविध पदांच्या २५०० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची प्रक्रिया २९ मार्चपासून सुरु होईल तर ०५ एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे. (Indian Navy SSR AA Recruitment 2022)

एकूण जागा : २५००

रिक्त पदांचा तपशील :
१) सेलर (एए)/ Sailor (AA) ५००
२) सेलर (एसएसआर)/ Sailor (SSR) २०००
शैक्षणिक पात्रता :
१) ६०% गुणांसह १२ वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
२) १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
वयाची अट : जन्म ०१ ऑगस्ट २००२ ते ३१ जुलै २००५ दरम्यान.
इतका मिळणार पगार
ए ए, (Artificer Apprentice) – 21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना
एस एस आर (Sr. Sec. Recruit) – 21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2022
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
- सरकारी नोकरी हवीय? केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत भरती; १०वी, ITI पास उमेदवारांनाही संधी
- खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार! महाराष्ट्रात ८१०० पोलिसांची मेगा भरती?
- पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; SSC मार्फत 1871 जागांसाठी मेगाभरती
- युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये मोठी पदभरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी
- इस्रो मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भरघोस पगार मिळेल, पात्रता काय?











