⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 224 पदांची भरती

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 224 पदांची भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत पशुधन विकास अधिकारी (एलडीओ) या पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 असणार आहे.

पदसंख्या : 224

पदाचे नाव : पशुधन विकास अधिकारी एलडीओ (Livestock Development Officer LDO) –

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Veterinary science Veterinary and Animal Husbandry मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

56,100/- रुपये – 1,77,500/- रुपये प्रतिमहिना

परीक्षा फी : 

खुल्या प्रवर्गासाठी – 394/- रुपये

मागासवर्गासाठी – 294/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  14 मार्च 2022

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.