Western Naval Command Recruitment 2022 : मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड मध्ये विविध पदांच्या १२७ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ एप्रिल २०२२ आहे.

एकूण जागा : १२७

या पदांसाठी होणार भरती?
१) फार्मासिस्ट/ Pharmacist ०१
२) फायरमन/ Fireman १२०
३) पेस्ट कंट्रोल वर्कर/ Pest Control Worker ०६
शैक्षणिक पात्रता काय?
पद क्र १ : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून मॅट्रिक किंवा समकक्ष ०२) कलम ३१ किंवा फार्मसी कायदा १९४८ च्या कलम ३२ च्या कलम (सी) अंतर्गत नोंदणीकृत
पद क्र २: ०१) मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून मॅट्रिक किंवा समकक्ष ०२) शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि कठोर कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
पद क्र ३ : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून मॅट्रिक किंवा समकक्ष ०२) हिंदी / प्रादेशिक भाषा वाचण्याची आणि बोलण्याची क्षमता
वयाची अट : २६ एप्रिल २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO ‘CP’ साठी), मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पियर, टायगर गेट जवळ, मुंबई – 400001
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- तीन दुकानांना लक्ष्य, एका दुकानातून चोरी ! जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये चोरट्यांचा हैदोस
- भुसावळ एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग ; कोट्यवधींच्या नुकसानीचा अंदाज
- संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र
- जळगावात परप्रांतीय नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल ; पाच महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
- दुष्काळासाठी उपसमिती स्थापन ! मंत्री गुलाबराव पाटलांवरही महत्त्वाची जबाबदारी











