बारावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. इस्टर्न कोलफिल्डमध्ये मायनिंग सरदार पदाच्या ३१३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरु होणार असून १० मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.

एकूण जागा : ३१३

पदाचे नाव : मायनिंग सरदार
एकूण ३१३ रिक्त जागांपैकी खुल्या गटासाठी १२७, ईडब्ल्यूएसाठी ३०, ओबीसीसाठी ८३, एससीसाठी ४६, एसटी (सीटी) साठी २३ जागा रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र
वयाची अट: 20 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल & झारखंड.
परीक्षा : General/OBC: ₹1000/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2022 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- सरकारी नोकरी हवीय? केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत भरती; १०वी, ITI पास उमेदवारांनाही संधी
- खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार! महाराष्ट्रात ८१०० पोलिसांची मेगा भरती?
- पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; SSC मार्फत 1871 जागांसाठी मेगाभरती
- युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये मोठी पदभरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी
- इस्रो मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भरघोस पगार मिळेल, पात्रता काय?











