जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । शहरातील रहिवासी हिरेश कदम यांचे आज सकाळी
दुःखद निधन झाले.

त्यांची अंतयात्रा दुपारी १ वाजता राहत्या घरुन निघणार असून त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी दुपारी 1.15 मिनिटांनी सागर पार्क मैदानावर आणण्यात येणार आहे. अंत्यविधी नेरी नाका स्मशान भुमी येथे होईल.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन








