जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । कनार्टकातील उडपी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेने मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब (बुरखा) घालण्यास बंदी घातली. या निर्णयाच्या विरोधात व हिजाबचे समर्थन करत भुसावळ शहर महिला काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन दिले.

यावेळी यास्मिनबी शेख युसूफ, शहराध्यक्ष रवींद्र निकम, संतोष साळवे, राजू डोंगरदिवे, एस.टी.खडसे, विलास खरात, विलास खरात, सलीम गवळी, शे.असगर शे.कादर, शबानाबी खान, रुक्साना शे, नसरीन, आयना बानो समीर खान, शाहीन शे. अजगर, निनाज आरीफ, यास्मिन शेख मुख्तार आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा:
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू











