उषा तायडे यांचे निधन

फेब्रुवारी 17, 2022 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ येथील रहिवासी उषा सोमा तायडे (वय ५८) यांचे शुक्रवारी सकाळी ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

usha tayde

त्या राकेश तायडे यांच्या मातोश्री तर सुशीलकुमार भालेराव यांच्या सासू होत्या.

हे देखील वाचा:

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now