Indian Air Force Recruitment 2022 : दहावी पास तरुणांसाठी एक संधी आहे. भारतीय हवाई दल [Indian Air Force] ओझर (नाशिक) येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण (तांत्रिक ट्रेड) पदांच्या ८० जागा भरल्या जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ आहे.
रिक्त पदांचा तपशील
१) मशिनिस्ट/ Machinist – ०४ पदे
२) शीट मेटल/ Sheet Metal – ०७ पदे
३) वेल्डर(गॅस व इलेक्ट्री)/ Welder (Gas & Electric) – ०६ पदे
४) मेकॅनिक(रेडिओ रडार एअरक्राफ्ट)/ Mechanic (Radio Radar Aircraft) – ०९ पदे
५) कारपेंटर/ Carpenter ०३
६) इलेक्ट्रीशियन एअरक्राफ्ट/ Electrician Aircraft- २४ पदे
७) पेंटर जनरल/ Painter General – ०१ पदे
८) फिटर/ Fitter – २६ पदे
शैक्षणिक पात्रता :
०१) १० आणि १०+२/ समकक्ष परीक्षा एकंदर किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. ०२) आयटीआय प्रमाणपत्र एकंदर ६५ गुणांसह.
वयाची अट : ०१ एप्रिल २०२२ रोजी १४ ते २१ वर्षे [अजा/ अजजा – ०५ वर्षे सूट, इमाव – ०३ वर्षे सूट]
इतका मिळेल पगार :
उमेदवारांना रु. 7700 प्रति महिना दिले जातील.
निवड प्रक्रिया :
10वी/12वी/ITI आणि प्रात्यक्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2022
IAF शिकाऊ परीक्षेची तारीख – ०१ ते ०३ मार्च २०२२
IAF शिकाऊ उमेदवार निकालाची तारीख – 17 मार्च 2022
इंडियन एअर फोर्स अप्रेंटिस कोर्स ०१ एप्रिल २०२२ पासून सुरू होत आहे
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? वाचा सट्टा बाजाराचा अंदाज?..
- 14 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन! प्रलंबित खटले असणाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
- ग्राहकांना पुन्हा झटका! जळगाव सुवर्णपेठेत सोन्याचे दर २२०० रुपयांनी वाढले
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान