जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । भागवत संगीतकार, गायक व कलावंत विनायक प्रभाकर कुलकर्णी (वय ५८) यांचे ८ फेब्रुवारी राेजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले.

ते नाशिक येथे कार्यरत संगीतकार साैरभ कुलकर्णी यांचे वडील हाेत.

हे देखील वाचा:
- डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
- सातपुड्यातील मनुदेवी मंदिरात चोरट्यांचा डल्ला; १.३५ लाखांचा ऐवज लंपास
- भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांसाठी मेगाभरती; ग्रॅज्युएट्स तरुणांना नोकरीची संधी..
- प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस ‘या’ स्थानकावरून सुटणार?
- जळगावात ९ ऑगस्टला ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर












