⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

धनंजय चौधरी यांचे निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । जामनेर येथील ओमशांती नगरातील रहिवासी निवृत्त सहाय्यक फौजदार धनंजय भगवान चौधरी (वय ५९) यांचे २७ जानेवारी रोजी रात्री ९.१५ वाजता निधन झाले.

ते डॉ. केयूर व मयूर चौधरी यांचे वडील होत.

हे देखील वाचा :