जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । ICAR Recruitment 2022 : दहावी पास असलेल्या तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR Bharti 2022) मध्ये 641 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्जाची प्रक्रिया आधी 10 जानेवारी रोजी संपत होती, परंतु ती 20 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

रिक्त पदांचे तपशील

जनरल-286
एससी-93
एसटी-68
ओबीसी- 133
ईडब्ल्यूएस-61
पात्रता :
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी.
पगार :
उमेदवारांना रु. 21700 (मूलभूत) + भत्ते स्तर 3 निर्देशांक 1 (7 वी सीपीसी) दिले जाईल.
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
हे देखील वाचा :
- सरकारी नोकरी हवीय? केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत भरती; १०वी, ITI पास उमेदवारांनाही संधी
- खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार! महाराष्ट्रात ८१०० पोलिसांची मेगा भरती?
- पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; SSC मार्फत 1871 जागांसाठी मेगाभरती
- युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये मोठी पदभरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी
- इस्रो मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भरघोस पगार मिळेल, पात्रता काय?











