जनाबाई चौधरी यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 9:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील मूळ व सध्या पुणे येथील रहिवासी जनाबाई हरचंद चौधरी (वय ७६) यांचे सोमवारी रोजी निधन झाले.

death 18

कन्हया चौधरी यांच्या त्या आई, उपशिक्षक गोपाळ चौधरी यांच्या काकू होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now