शिक्षक आर.डी.कोळींना मौलाना आझाद पुरस्कार

जानेवारी 14, 2022 12:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । भगीरथ शाळेतील शिक्षक आर. डी. कोळी यांना मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनतर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

koli

या पुरस्काराबद्दल मेजर नाना वाणी, अध्यक्ष प्रमोद चांदसरकर, मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, एस. डी. भिरूड यांनी त्यांचा गौरव केला आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now