यावल

कोरपावलीच्या भिकाबाई एकनाथ पाटील यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील कोरपावली येथील कै. भिकाबाई एकनाथ पाटील (वय ७४) यांचे आज सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता कोरपावली येथील राहत्या घरून निघणार आहे. त्या दिलीप पाटील सर (DH विद्यालय, कोरपावली) यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा दिलीप एकनाथ पाटील, सून, दोन मुली, नातू प्रीतम असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button