विद्यापीठातील प्राध्यापक डॉ.गोपी सोरडे यांच्या पत्नीचं निधन

एप्रिल 9, 2026 9:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । येथील व्यंकटेश नगरातील रहिवासी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील प्राध्यापक डॉ.गोपी सोरडे यांच्या पत्नी सौ. अंजली सोरडे यांचे आज गुरूवार दि.9 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

New Project 1 1

त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरून नेरी नाका वैकुंठधाम येथे निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सासू, दीर, भावजय, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now